कॅन्सर ! नाव ऐकूनच भीती वाटते नाही का? पण जितके चांगले आपण कॅन्सरला जाणून घेऊ, तितकाच चांगला लढा आपल्याला कॅन्सर विरुद्ध देता येईल. म्हणूनच सुरुवातीपासून समजून घेऊ.
कॅन्सर म्हणजे काय? आपले शरीर करोडो पेशींनी बनलेले आहे. या पेशींची एक ठराविक जीवनशैली असते. पेशींची वाढ होते, मग त्या ठराविक काम करतात (जसे की मेंदूच्या पेशी शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात). पेशींचे वय झाले की त्यांचा मृत्यू होतो. या जीवनशैलीवर काही जनुकांचे नियंत्रण असते. या जनुकांमध्ये काही बिघाड झालेस पेशींची अनियंत्रित वाढ व पसार होतो आणि यालाच कॅन्सर म्हणतात.

#cancerwarriors #drbasavraj #lets_fight_bigC #cancer